विवाह नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे
- विवाह नोंदणी फार्म
- वर आणि वधूची टी.सी. (T.C.)
- वर व वधूचे निवडणूक ओळखपत्र व आधार कार्ड आणि वर वधूच्या वडिलांचे राशन कार्ड
- ३ साक्षदारांचे प्रत्येकी १ फोटो व ओळखपत्र किंवा आधार कार्ड
- वर व वधूचे १०० रुपये स्टॅम्प पेपरवर शपथपत्र
- ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिका - विवाह नोंद नसल्याबाबतचे शपथपत्र किंवा संबंधित कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र
- लग्न पत्रिकेची मूळ प्रत
- विवाह वेळेचा 4 X 6 इंच आकाराचा आडवा फोटो
- पुरोहिताचे आधार कार्ड किंवा कोणतेही १ ओळखपत्र
- वर व वधूचे प्रत्येकी ५ पासपोर्ट साईज फोटो