100% कराचा भरणा करून गाव विकास करण्यासाठी ग्रामपंचायत ला सहकार्य करा

नकोडा गावातील ठळक वैशिष्ट्ये

माननीय मंत्रीगण

ग्रामपंचायत नकोडा

माझा नकोडा हा जिल्हा मुख्यालयापासुन २५ कि.मी. अंतरावर वसलेले असुन राज्य मार्ग क्र. MSH 6, चंद्रपूर – घुग्घूस – वणी रोडवर वर्धा नदीच्या तीरावर स्थित आहे. माझ्या नकोडा ला स्वतंत्र ग्रामपंचायत असून इतर कोणताही गाव समाविष्ठ नाही. माझ्या नकोडा मध्ये अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, इतर मागसवर्गीय आणि इतर इत्यादी जातीचे लोक राहतात. म्हणजेच सर्व जातीचे, सर्व धर्माचे, प्रांतीय-परप्रांतीय लोकांचे वास्तव्य माझ्या नकोडा गावात आहे. माझ्या नकोडा गाव हा अकृषक असल्याने व गावाला सिमेंट कारखाना असल्याने हा लोकांचा मुख्य उपजीविकेचे साधन कारखाना व खदान मध्ये रोज मजुरी करुन उदनिर्वाह करतात. माझ्या नकोडा गावात उच्च शि क्षि त व उच्च पदावर प्रशाकीय सेवेत सेवा देत आहेत. तसेच देश सेवेसाठी अनेक जवान सिमेवर कार्यरत आहे. याचा आम्हास अभिमान वाटतो.

माझ्या नकोडा गावालगत वेकोली खदान व सिमेंट कारखान्याने तिनही बाजुने व्यापलेला आहे. गावात राष्ट्रीय सणा सोबतच एकात्मतेने सर्व धर्माचे धार्मिक सण गावात साजरा करतात. तसेच गणेश उत्सव, शारदा व दुर्गा उत्सव दिपवली(दिवाळी), होळी, रंगपंचमी, नागपंचमी, विजयादशमी, १४ एप्रिल, ईद आणि मकर संक्राती इत्यादी मुख्य सण तसेच महापुरुष व विभूतींच्या जयंती व पुण्यतिथीचा कार्यक्रम आवर्जुन साजरा करण्यात येतो.

"स्वछतेतून समृद्धीकडे"

sarpanch

– श्री. किरण सुरेश बांदूरकर , सरपंच

icon_play

Video Intro
About Our Municipal

home1_img_3
लोकसंख्या
0
हेक्टर
0
घरे
0
लोकेशन कोड
0

राबवलेले कार्यक्रम

महिला मेळावा

नकोडा, ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर

आरोग्‍य शिबिर

नकोडा, ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर

कागदपत्रे

विधवा असल्याबाबत अर्ज

पाणी पुरवठा अर्ज

हयात असल्याबाबत अर्ज

विवाह नोंदणी साठी अर्ज

माननीय प्रशासकीय अधिकारी

श्री. पुलकित सिंह (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषद

श्रीमती मिना साळुंखे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), चंद्रपूर जिल्हा परिषद

सौ. संगीता भांगरे

गट विकास अधिकारी, पंचायत समिती चंद्रपुर

श्री विजय यारेवार

विस्तार अधिकारी पंचायत, पंचायत समिती चंद्रपुर

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि मान्यवर

श्री. किरण सुरेश बांदूरकर

सरपंच, ग्रामपंचायत नकोडा

श्री. मंगेश भास्कर राजगडकर

उपसरपंच, ग्रामपंचायत नकोडा

श्री. किशोर महादेव धकाते

सचिव, ग्रामपंचायत नकोडा

प्रशासकीय संरचना

loader-image
Nakoda
Nakoda
2:54 pm, Aug 21, 2026
temperature icon 30°C
moderate rain
Humidity: 66 %
Pressure: 1003 mb
Wind: 14 mph
Wind Gust: 17 mph
Clouds: 84%
Visibility: 5.509 km
Sunrise: 5:55 am
Sunset: 6:38 pm
  • Temperature
  • Precipitation
  • Rain Chance
  • Wind
  • Humidity
  • Pressure
5:30 pm
temperature icon
28°/30°°C 1 mm 100% 11 mph 70% 1003 mb 0 mm/h
8:30 pm
temperature icon
26°/28°°C 1 mm 100% 7 mph 80% 1005 mb 0 mm/h
11:30 pm
temperature icon
26°/26°°C 1 mm 100% 7 mph 88% 1006 mb 0 mm/h
2:30 am
temperature icon
26°/26°°C 1 mm 100% 12 mph 85% 1004 mb 0 mm/h
5:30 am
temperature icon
25°/25°°C 0.98 mm 98% 11 mph 86% 1005 mb 0 mm/h
8:30 am
temperature icon
26°/26°°C 0.39 mm 39% 12 mph 86% 1007 mb 0 mm/h
11:30 am
temperature icon
27°/27°°C 0.37 mm 37% 12 mph 81% 1007 mb 0 mm/h
2:30 pm
temperature icon
27°/27°°C 0.22 mm 22% 11 mph 79% 1005 mb 0 mm/h

मु नकोडा पोस्ट सिमेंटनगर पिन कोड 442502

Mon – Fri: 10:00 am – 5:00 pm

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत नकोडा बद्दल माहिती करिता तुमचा ई-मेल द्या

All Rights Reserved By Grampanchayat Wadamba | Designed & Developed By JAD,INC.

+91-9765639175